SSC Hall Ticket – SSC Admit Card

SSC Hall Ticket

SSC हॉल तिकीट (Admit Card) 

कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत देशभरात विविध सरकारी पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांना बसण्यासाठी उमेदवाराकडे SSC हॉल तिकीट (Admit Card) असणे अत्यंत गरजेचे असते. हॉल तिकीटाशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात नाही.

SSC कडून वेळोवेळी खालील प्रमुख परीक्षांची हॉल तिकिटे जाहीर केली जातात –
ज्युनियर इंजिनिअर (Civil, Electrical, Mechanical तसेच Quantity Surveying & Contracts),
ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, सिनिअर हिंदी ट्रान्सलेटर व हिंदी प्राध्यापक परीक्षा,
तसेच कॉन्स्टेबल (GD) परीक्षा.

SSC Hall Ticket

ज्या उमेदवारांनी या परीक्षांसाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे, ते उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाइटवरून आपले (Admit Card)  ऑनलाइन डाउनलोड करू शकतात. यासाठी नोंदणी क्रमांक व जन्मतारीख/पासवर्डची आवश्यकता असते.

SSC हॉल तिकीटावर उमेदवाराचे नाव, रोल नंबर, परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता आणि परीक्षेसंबंधी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या असतात. परीक्षा दिवशी हॉल तिकीटाची प्रिंट काढून त्यासोबत वैध ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड इ.) सोबत नेणे आवश्यक आहे.

 SSC Hall Ticket / Admit Card डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करा.

SSC Delhi Police Constable Hall Ticket: SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7565 जागांसाठी भरती
परीक्षा  18 डिसेंबर 2025 ते 06 जानेवारी 2026
 Self Slot Selection
Click Here 
सूचना Click Here 
प्रवेशपत्र  Click Here 

SSC Delhi Police Head Constable Ministerial Hall Ticket: SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या 552 जागांसाठी भरती
परीक्षा  07 ते 12 जानेवारी 2026
 Self Slot Selection
Click Here 
सूचना
Click Here 
प्रवेशपत्र  Click Here 

SSC Delhi Police Driver Hall Ticket: SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात ड्रायव्हर पदाच्या 737 जागांसाठी भरती
परीक्षा 16 & 17 डिसेंबर 2025
प्रवेशपत्र  Click Here 

♥♥♥♥♥

हेही वाचा : –

भरतीसाठी अभ्यास कसा करावा आणि तयारीचे टॉप बुक्स | यशस्वी तयारीचे रहस्य मराठीत

Samanarthi Shabd: समानार्थी शब्द म्हणजे काय? संपूर्ण माहिती सोप्या भाषेत

मराठी भाषेतील म्हणी व त्याचे अर्थ: स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त मार्गदर्शक

PM Vidyalaxmi Yojana – विद्यार्थिनींसाठी सुवर्णसंधी

शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र 2025 – विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top