MPSC Hall Ticket – MPSC Admit Card

MPSC Hall Ticket: MPSC Admit Card

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी हॉल तिकीट (Admit Card) उपलब्ध करून दिले आहे. ज्यांनी राज्यसेवा परीक्षेसाठी अर्ज केला आहे, अशा सर्व उमेदवारांनी परीक्षेला जाण्यापूर्वी आपले हॉल तिकीट डाउनलोड करणे आवश्यक आहे. हॉल तिकिटावर परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्राची माहिती तसेच उमेदवाराचे तपशील दिलेले असतात. हॉल तिकीटाशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी ते वेळेत काढून ठेवावे.

MPSC Admit Card                                          www.google.com

MPSC Hall Ticket: महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025 (117-2025)
पूर्व परीक्षा 04 जानेवारी 2026
शुद्धीपत्रकClick Here
 पूर्व परीक्षा प्रवेशपत्रClick Here

MPSC Hall Ticket

MPSC Hall Ticket: महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025 (124-2025)
पूर्व परीक्षा 11 जानेवारी 2026
शुद्धीपत्रक
Click Here
 पूर्व परीक्षा प्रवेशपत्रClick Here

माझी माऊली या ब्लॉग वरील ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करत रहा. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट आणि इतर नवीन उपडेट पाहण्यासाठी https://www.majhimauli.com/ रोज भेट देत जा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top