SSC JE Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांच्या 1748 जागांसाठी भरती

SSC JE Bharti 2026: 1,748 पदांसाठी भरती जाहीर, इंजिनिअर्ससाठी मोठी संधी!

SSC Junior Engineers Recruitment 2026

SSC JE भरती 2026

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअर्ससाठी SSC JE भरती 2026 ही एक महत्त्वाची संधी आहे. Staff Selection Commission (SSC) मार्फत केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये Junior Engineer (JE) पदांची भरती केली जाणार आहे.

या भरतीमध्ये Civil, Mechanical, Electrical तसेच Quantity Surveying & Contracts या क्षेत्रातील उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. SSC JE परीक्षा 2026 ही केंद्र सरकारच्या अंतर्गत विविध विभाग आणि संस्थांमध्ये कनिष्ठ अभियंता पदावर नियुक्तीसाठी घेतली जाते.

यंदाच्या भरती प्रक्रियेत एकूण 1,748 Junior Engineer पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी SSC च्या अधिकृत सूचनांनुसार अर्ज प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धती आणि इतर अटी तपासून अर्ज करावा.

SSC JE Bharti 2026

SSC JE Bharti 2026: SSC मार्फत ज्युनियर इंजिनिअर भरती 2026

Www.MajhiMauli.Com

जाहिरात क्र.: HQ-C-3019/1/2026-C-3

Total: 1748 जागा

परीक्षेचे नाव: ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल,मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल) परीक्षा 2026

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल)1748
2ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल)
3ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)
4ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल)
Total1748

शैक्षणिक पात्रता: सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2026 रोजी 30/32 वर्षांपर्यंत  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 सप्टेंबर 2026 (11:00 PM)
  • परीक्षा (CBT-पेपर I): ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026
  • परीक्षा (CBT-पेपर II): डिसेंबर 2026
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Bharti

SSC JE Bharti 2026: SSC JE Recruitment 2026

Www.MajhiMauli.Com

Advertisement No.: HQ-C-3019/1/2026-C-3

Total: 1748 Posts

Name of the Examination: Junior Engineer (Civil, Mechanical & Electrical) Examination, 2026

Name of the Post & Details:

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Junior Engineer (Civil)1748
2Junior Engineer (Mechanical)
3Junior Engineer (Electrical)
4Junior Engineer (Electrical & Mechanical)
Total1748

Educational Qualification: Degree/Diploma in Civil/Mechanical/Electrical Engineering.

Age Limit: Up to 30/32 years as on 01 August 2026 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]

Job Location: All India

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/Women: No fee]

Application Mode: Online

Important Dates: 

  • Last Date of Online Application: 22 September 2026 (11:00 PM)
  • Date of the Examination (CBT-Paper I): October/November 2026
  • Date of the Examination (CBT-Paper II): December 2026
Important Links
Notification (PDF)Click Here
Online ApplicationApply Online
Official WebsiteClick Here

♠♠♠♠♠

चालू असलेल्या इतर भरती

GATE 2027: अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी – GATE 2027

Post Office GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती

Income Tax Pune Sports Quota Bharti 2026: पुणे आयकर विभागात खेळाडूंच्या 85 जागांसाठी भरती

Maharashtra Shikshak Bharti 2026: 30,209 शिक्षक पदांची भरती.

Talathi Bharti Maharashtra 2026: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! MPSC ची तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध; इतर पदांसह तब्बल ५ हजार ७०७ जागा भरल्या जाणार!

NICL Assistant Bharti 2026: नॅशनल इन्शुरन्स कंपनीत असिस्टंट पदाच्या 500 जागांसाठी भरती

AVNL Bharti 2026: आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड मध्ये 1213 जागांसाठी भरती

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top