सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत “या” रिक्त पदांची भरती, त्वरित अर्ज करा!! | Armed Forces Tribunal Bharti 2025

Armed Forces Tribunal Bharti 2025

सशस्त्र सेना न्यायाधिकरणामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत एकूण 28 पदांसाठी भरती होणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या भरतीत उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, विभाग अधिकारी/न्यायाधिकरण अधिकारी, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड – I, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखापाल, अप्पर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड II, लोअर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, स्टाफ कार ड्रायव्हर, डिस्पॅच रायडर आणि ग्रंथालय अटेंडंट अशा पदांचा समावेश आहे.

Armed Forces Tribunal Bharti 2025

ही भरती फक्त ऑफलाइन अर्ज प्रक्रियेच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यात भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.

अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ असून, यानंतर येणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

ज्या उमेदवारांना सरकारी क्षेत्रात काम करण्याची संधी हवी आहे आणि जे या पदांकरिता पात्र आहेत, त्यांनी ही संधी नक्कीच हातून जाऊ देऊ नये.

  • पदाचे नाव – उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, विभाग अधिकारी/न्यायाधिकरण अधिकारी, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड – ‘I’, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखापाल, अप्पर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड ‘II’, लोअर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, स्टाफ कार ड्रायव्हर, डिस्पॅच रायडर, ग्रंथालय अटेंडंट
  • पद संख्या – 28 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – Mumbai
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  रजिस्ट्रार, सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक खंडपीठ, मुंबई, ७ वा मजला, एमटीएनएल इमारत, ए.जी. बेल मार्ग, मलबार हिल, मुंबई ४०० ००६.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जुलै २०२५.
  • अधिकृत वेबसाईट –  https://aftdelhi.nic.in/

Armed Forces Tribunal Mumbai Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या
उपनिबंधक 01
प्रधान खाजगी सचिव 01
खाजगी सचिव 01
विभाग अधिकारी/न्यायाधिकरण अधिकारी 03
सहाय्यक 01
न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड – ‘I’ 02
कनिष्ठ लेखा अधिकारी 01
कनिष्ठ लेखापाल 01
अप्पर डिव्हिजन लिपिक 02
स्टेनोग्राफर ग्रेड ‘II’ 03
लोअर डिव्हिजन लिपिक 04
डेटा एंट्री ऑपरेटर 04
स्टाफ कार ड्रायव्हर 02
 डिस्पॅच रायडर 01
 ग्रंथालय अटेंडंट 01

 

Educational Qualification For AFT Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उपनिबंधक Officers of the Central Govemment or State Governments or Supreme Court or High Courts or District Courts of Statutory/ Autonomous bodies having pensioner benefits
प्रधान खाजगी सचिव Stenographers in Central Government or State Government or Supreme Court or High Courts or District Courts or Statutory/ Autonomous bodies having pensioner benefits01
खाजगी सचिव Stenographers in Central Government or State Government or Supreme Court or High Courts or District Courts or Statutory/ Autonomous bodies having pensioner benefits
विभाग अधिकारी/न्यायाधिकरण अधिकारी Stenographers in Central Government or State Government or Supreme Court or High Courts or District Courts or Statutory/ Autonomous bodies having pensioner benefits
सहाय्यक Stenographers in Central Government or State Government or Supreme Court or High Courts or District Courts or Statutory/ Autonomous bodies having pensioner benefits
न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड – ‘I’ Stenographers in Central Government or State Government or Supreme Court or High Courts or District Courts or Statutory/ Autonomous bodies having pensioner benefits
कनिष्ठ लेखा अधिकारी Officers of the Central Government or State Governments or Tribunal or Commissions or Statutory bodies of Courts
कनिष्ठ लेखापाल Officers of the Central Government or State Governments or Tribunal or Commissions or Statutory bodies of Courts
अप्पर डिव्हिजन लिपिक 02
स्टेनोग्राफर ग्रेड ‘II’ 12th pass,  Typing Skill
लोअर डिव्हिजन लिपिक 12th pass, Computer Traning
डेटा एंट्री ऑपरेटर Graduate
स्टाफ कार ड्रायव्हर 10th
 डिस्पॅच रायडर 10th
 ग्रंथालय अटेंडंट 10th

How to Apply For Armed Forces Tribunal Recruitment 2025

  1. वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  4. अर्ज शेवटच्या तारखेअगोदर सादर करावे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख  ३१ जुलै २०२५ आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात
https://shorturl.at/o3d3G
✅ अधिकृत वेबसाईट
https://aftdelhi.nic.in/

♣♣♣♣♣

हेही वाचा : –

Bank Of Baroda LBO Bharti 2025| ग्रॅज्युएट्स उमेदवारांना बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची संधी!

Indian Navy Civilian Bharti 2025: 10वी/12वी/पदवीधरांना सुवर्णसंधी! भारतीय नौदलात ‘ग्रुप B & C’ पदांच्या 1097 जागांसाठी भरती

माझी माऊली या ब्लॉग वरील ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करत रहा. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट आणि इतर नवीन उपडेट पाहण्यासाठी https://www.majhimauli.com/ रोज भेट देत जा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top