| SBI Clerk Hall Ticket: 5180+ ज्युनियर असोसिएट (लिपिक) भरती CRPD/CR/2025-26/06 | |
| पूर्व परीक्षा | 21, 21, & 27 सप्टेंबर 2025 |
| PET | Click Here |
| पूर्व परीक्षा प्रवेशपत्र | Click Here |
| SBI PO Hall Ticket: भारतीय स्टेट बँकेत 541 जागांसाठी भरती | |
| पूर्व परीक्षा | 05 ऑगस्ट 2025 |
| मुख्य परीक्षा | 13 सप्टेंबर 2025 |
| मुख्य परीक्षा प्रवेशपत्र | Click Here |
SBI CBO Hall Ticket: भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2964 जागांसाठी भरती

SBI CBO Hall Ticket
देशातील सर्वात मोठी बँक – स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) भरती 2025 साठी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली असून आता सर्व उमेदवारांची नजर लागली आहे – SBI CBO Hall Ticket 2025 कधी येणार यावर! सरकारी नोकरीचा स्वप्न पाहणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी ही भरती सुवर्णसंधी आहे. हॉल टिकिट मिळणे म्हणजे परीक्षेच्या प्रवेशद्वारात उभं राहणं!
चला तर मग जाणून घेऊया या लेखात SBI CBO Hall Ticket 2025 संदर्भात सर्व महत्वाच्या गोष्टी – हॉल टिकिट कधी येणार, कुठे डाऊनलोड करायचं, काय माहिती असते त्यावर, कोणत्या तारखा लक्षात ठेवाव्यात आणि अजून बरेच काही.
SBI Hall Ticket
State Bank of India (SBI), Central Recruitment & Promotion Department, Corporative Center. SBI Examination Hall Ticket. SBI Hall Ticket – SBI Admit Card
| SBI CBO Hall Ticket: भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2964 जागांसाठी भरती | |
| Online परीक्षा | 20 जुलै 2025 |
| पूर्व-परीक्षा प्रशिक्षण साहित्य |
Click Here |
| प्रवेशपत्र | Click Here |
परीक्षेला विसरू नयेत अशा गोष्टी
-
हॉल टिकिटाशिवाय प्रवेश मिळणार नाही
-
एक वैध ओळखपत्र (Aadhar Card, PAN, Passport) बरोबर ठेवा
-
परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहोचा
-
इलेक्ट्रॉनिक उपकरणे (mobile, smartwatch) नेण्यास सक्त मनाई आहे
परीक्षेपूर्वी काही टिप्स
-
मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका अभ्यासा
-
mock tests सोडवा
-
banking current affairs वर भर द्या
-
RBI, SBI संबंधित सध्याची धोरणं वाचा
-
मानसिक स्थैर्य ठेवा
♣♣♣♣♣
हेही वाचा : –
Maharashtra Fire Service Bharti 2025: महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2026-27! पात्रता-10th पास
DTP Maharashtra Recruitment 2025: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांसाठी भरती
माझी माऊली या ब्लॉग वरील ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करत रहा. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट आणि इतर नवीन उपडेट पाहण्यासाठी https://www.majhimauli.com/ रोज भेट देत जा.




