MAHA TET 2025: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025
Maharashtra TET Exam 2025
Maharashtra Teacher Eligibility Test 2025
MAHA TET 2025 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत दरवर्षी घेतली जाणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) ही शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची पायरी मानली जाते.
यंदाच्या MAHA TET 2025 मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. परिषदेच्या नव्या सूचनेनुसार, आता इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांसाठी एकाच पेपरऐवजी पेपर १ आणि पेपर २ दोन्ही उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. म्हणजेच, जो उमेदवार प्राथमिक (इयत्ता १ ते ५) तसेच उच्च प्राथमिक (इयत्ता ६ ते ८) वर्ग शिकवू इच्छितो, त्याला दोन्ही पेपर्समध्ये यश मिळवणे बंधनकारक आहे.
हा बदल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी आणि शिक्षकांची निवड अधिक पारदर्शक करण्यासाठी करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी यावर्षीच्या परीक्षेसाठी नवा अभ्यासक्रम आणि पेपर पॅटर्न नीट समजून घेणे गरजेचे आहे.

MAHA TET 2025: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025
जाहिरात क्र.: नमूद नाही
परीक्षेचे नाव: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025
शैक्षणिक पात्रता:
- इयत्ता 1ली ते 5वी (पेपर I): (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) D.T.ED
- इयत्ता 6वी ते 8वी (पेपर II): (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) B.A./B.Sc.Ed. किंवा B.A.Ed./B.Sc.Ed.
वयाची अट: नमूद नाही
Fee:
| प्रवर्ग | फक्त पेपर -1 किंवा पेपर – 2 | पेपर – 1 व पेपर -2 |
| इतर | ₹1000/- | ₹1200/- |
| SC/ST/दिव्यांग | ₹700/- | ₹900/- |
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2025
- प्रवेशपत्र: 10 ते 23 नोव्हेंबर 2025
- परीक्षा (पेपर I): 23 नोव्हेंबर 2025 (10:30 AM ते 01:00 PM)
- परीक्षा (पेपर II): 23 नोव्हेंबर 2025 (02:00 PM ते 04:30 PM)
| Important Links | |
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |
![]()
MAHA TET 2025: Maharashtra State Council of Examination 2025
Advertisement No.: Not Mentioned
Name of the Examination: Maharashtra Teacher Eligibility Test 2025
Educational Qualification:
- Class 1 to 5th (Paper-I) : (i) 12th Pass with 50 % Marks (ii) D.Ed
- Class 6th to 8th (Paper-II): (i) 12th Pass with 50 % Marks (ii) B.A./B.Sc.Ed. or B.A.Ed./B.Sc.Ed
Age Limit: Not Mentioned
Fee:
| Category | Only Paper I or Only Paper II | Paper I and Paper II both |
| Other | ₹1000/- | ₹1200/- |
| SC/ST/PWD | ₹700/- | ₹900/- |
Application Mode: Online
Important Dates:
- Last Date of Online Application: 03 October 2025
- Hall Ticket: 10 to 23 November 2025
- Date of the Examination (Paper I): 23 November 2025 (10:30 AM to 01:00 PM)
- Date of the Examination (Paper II): 23 November 2025 (02:00 PM to 04:30 PM)
| Important Links | |
| Notification (PDF) | Click Here |
| Online Application | Apply Online |
| Official Website | Click Here |
MAHA TET 2025 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्र.१ : या परीक्षेचं नाव काय आहे?
ही परीक्षा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET 2025) या नावाने ओळखली जाते.
प्र.२ : MAHA TET 2025 साठी वयोमर्यादा आहे का?
नाही. या परीक्षेसाठी कोणतीही ठरलेली वयोमर्यादा नाही.
प्र.३ : अर्ज करण्याची पद्धत काय आहे?
MAHA TET 2025 साठी अर्ज करण्याची सुविधा फक्त ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध आहे.
प्र.४ : महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत?
-
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख : ३ ऑक्टोबर २०२५
-
प्रवेशपत्र डाउनलोड : १० ते २३ नोव्हेंबर २०२५
-
परीक्षा (पेपर १) : २३ नोव्हेंबर २०२५, सकाळी १०:३० ते दुपारी १:००
-
परीक्षा (पेपर २) : २३ नोव्हेंबर २०२५, दुपारी २:०० ते सायंकाळी ४:३०
हि देखील माहिती तुम्हाला उपयोगी येईल .
योजना /News
शैक्षणिक
अध्यात्मिक
किचन टिप्स
आरोग्य विषयक





Pingback: Ordnance Factory Dehu Road Bharti 2025: देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये प्रोजेक्ट इंजिनिअर पदाची भरती
Pingback: MAHA TET Hall Ticket – MAHA TET Admit Card | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र