Bombay High Court Bharti 2025: 2331 जागांची ऐतिहासिक मेगा भरती सुरू – लगेच पहा!

Bombay High Court Bharti 2025: 2331 जागांची ऐतिहासिक मेगा भरती

Bombay High Court Recruitment 2025

High Court Bharti 2025 Maharashtra:

where is bombay high court

                  महाराष्ट्र, गोवा तसेच केंद्रशासित प्रदेश दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव या सर्व प्रदेशांसाठी न्यायदान करणारा न्यायालय म्हणजे बॉम्बे हायकोर्ट. मुंबईत असलेलं हे न्यायालय भारतातील सर्वात जुनी आणि विश्वासार्ह न्यायसंस्था म्हणून ओळखलं जातं.

2025 सालात या न्यायालयाने मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी जाहीर केली आहे. Bombay High Court Bharti 2025 या नावाने एकूण 2331 पदांची मोठी भरती होत आहे. या भरतीत प्रशासकीय ते तांत्रिक अशा विविध स्तरांवरील पदांचा समावेश आहे.

Mumbai High Court Bharti 2025 मध्ये कोणकोणती पदे आहेत?

या भरतीत खालील पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत:

Bombay High Court Clerk Bharti: bombay high court recruitment 2025

  • स्टेनोग्राफर (हाय ग्रेड)
  • स्टेनोग्राफर (लोअर ग्रेड)
  • क्लर्क (लेखनिक)
  • स्टाफ-कार-ड्रायव्हर
  • प्यून / हमाल / फराश

प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या पात्रता, कौशल्ये आणि जबाबदाऱ्या आहेत. न्यायालयात काम केल्यामुळे नोकरी स्थिर, सुरक्षित आणि प्रतिष्ठेची मानली जाते.

Bombay High Court Bharti 2025 ही तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. एकूण 2331 जागांची मोठी भरती असल्यामुळे चांगल्या प्रकारे तयारी केली तर सरकारी नोकरीची दारं उघडू शकतात.

Bombay High Court Bharti 2025

Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालय भरती 2025

www.MajhiMauli.com

जाहिरात क्र.: नमूद नाही

Total: 2331 जागा

पदाचे नाव & तपशील:

Bombay High Court Jobs 2025
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1  लघुलेखक (उच्च श्रेणी) 19
2  लघुलेखक (निम्न श्रेणी) 56
3 लिपिक 1332
4 वाहनचालक (Staff-Car-Driver) 37
5 शिपाई/हमाल/फरश 887
Total 2331

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) पदवीधर   (ii) शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि.  (iii)  इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
  2. पद क्र.2: (i) पदवीधर   (ii) शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि.   (iii)  इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
  3. पद क्र.3: (i) पदवीधर    (ii) संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि)  (iii) MS-CIT किंवा समतुल्य
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) हलके मोटार वाहन चालक परवाना  (iii) 03 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: किमान 07वी उत्तीर्ण

वयाची अट: 08 डिसेंबर 2025 रोजी [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 21 ते 38 वर्षे
  2. पद क्र.2: 21 ते 38 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 38 वर्षे
  4. पद क्र.4: 21 ते 38 वर्षे
  5. पद क्र.5: 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई, नागपूर आणि छ.संभाजीनगर

Fee: ₹1000/-

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा:

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जानेवारी 2026  (05:00 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Important Links
 जाहिरात (PDF)
पद क्र.1: Click Here
पद क्र.2: Click Here
पद क्र.3: Click Here
पद क्र.4: Click Here
पद क्र.5: Click Here
Online अर्ज [Starting: 15 डिसेंबर 2025]
Apply Online
अधिकृत वेबसाइट  Click Here

Bharti

Bombay High Court Bharti 2025: Bombay High Court Recruitment 2025

www.MajhiMauli.com

Advertisement No.: Not mentioned

Total: 2331 Posts

Name of the Post & Details:

2331 High Court Vacancy

Post No. Name of the Post No. of Vacancy
1 Stenographer (Higher Grade) 19
2 Stenographer (Lower Grade) 56
3 Clerk 1332
4 Staff-Car-Driver 37
5 Peon/Hamal/Farash 887
Total 2331
10th pass vacancy

Educational Qualification:

  1. Post No.1: (i) Graduate Degree (ii) Short Hand 100 wpm. (iii) English Typing 40 wpm
  2. Post No.2: (i) Graduate Degree (ii) Short Hand 80 wpm.  (iii) English Typing 40 wpm
  3. Post No.3: (i) Graduate Degree (ii) Certificate in Computer Typing Basic Course (GCC-TBC) or ITI (English Typing 40 wpm.) (iii) MS-CIT or equivalent
  4. Post No.4: (i) 10th pass (ii) Light Motor Vehicle Driving License (iii) 03 years experience
  5. Post No.5: Minimum 07th passed

Age Limit: As on 08 December 2025 [Reserved Category: 05 Years Relaxation]

  1. Post No.1: 21 to 38 Years
  2. Post No.2: 21 to 38 Years
  3. Post No.3: 18 to 38 Years
  4. Post No.4: 21 to 38 Years
  5. Post No.5: 18 to 38 Years

Job Location: Mumbai, Nagpur and Ch. Sambhajinagar

Fee: ₹1000/-

Application Mode: Online

Important Dates:

  • Last Date of Online Application: 05 January 2026  (05:00 PM)
  • Date of the Examination: To be announced later.
Important Links
Notification (PDF)
Post No.1: Click Here
Post No.2: Click Here
Post No.3: Click Here
 Post No.4: Click Here
Post No.5: Click Here
Online Application [Starting: 15 December 2025]
Apply Online
Official Website Click Here
Bombay High Court Recruitment 2025 (FAQ)

Q1: Bombay High Court Bharti 2025 कोणत्या पदांसाठी आहे?

Bombay High Court भरती 2025 ही स्टेनोग्राफर (हाय व लोअर ग्रेड), क्लर्क, स्टाफ कार ड्रायव्हर आणि प्यून/हामाल/फराश अशा 2331 पदांसाठी आहे.

Q2: Bombay High Court Recruitment 2025 साठी पात्रता काय आहे?

पात्रता पदानुसार वेगळी आहे. काही पदांसाठी 10वी/12वी पुरेसे आहे, तर स्टेनोग्राफरसाठी कौशल्य चाचणी आवश्यक आहे.

Q3: Bombay High Court Bharti 2025 मध्ये किती जागा आहेत?

एकूण 2331 जागांची मेगा भरती जाहीर झाली आहे.

Q4: Bombay High Court Bharti 2025 साठी अर्ज कसा करायचा?

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून अधिकृत वेबसाइटवरील फॉर्म भरून सबमिट करावा लागतो.

Q5: ही भरती महाराष्ट्र आणि गोवा दोन्ही ठिकाणांसाठी आहे का?

होय. ही भरती महाराष्ट्र, गोवा आणि दोन केंद्रशासित प्रदेशांसाठी लागू आहे.

Q6: Bombay High Court Bharti 2025 मध्ये पगार किती मिळतो?

पगार पदानुसार बदलतो. क्लर्क व प्यून पदांसाठी बेसिक ग्रेड पे, तर स्टेनोग्राफर साठी अधिक पगारमान असते.

Q7: परीक्षेचा पॅटर्न कसा असतो?

लिखित परीक्षा + कौशल्य चाचणी (स्टेनो) + दस्तऐवज तपासणी असा साधारण क्रम असतो.

www.google.com

माझी माऊली या ब्लॉग वरील ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करत रहा. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट आणि इतर नवीन अपडेट पाहण्यासाठी https://www.majhimauli.com/ रोज भेट देत जा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top