IBPS RRB Bharti 2025: IBPS मार्फत 13,217 जागांसाठी मेगाभरती

IBPS RRB Bharti 2025

Banking Jobs in Maharashtra 2025

IBPS CRP RRB XIV, IBPS RRB Recruitment 2025

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) मार्फत ग्रामीण भागातील प्रादेशिक बँकांसाठी (RRB) मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या IBPS RRB XIV भरती 2025 अंतर्गत एकूण 13,217 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

या भरतीमध्ये खालील पदांचा समावेश आहे:

  • ऑफिसर स्केल I
  • ऑफिसर स्केल II
  • ऑफिसर स्केल III
  • ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)

IBPS RRB Notification 2025

ही भरती विशेषत: ग्रामीण भागातील बँकिंग सेवांसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी घेतली जाते. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.

इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून तयारीला सुरुवात करावी.

IBPS RRB Bharti 2025: IBPS मार्फत भरती 2025

www.MajhiMauli.com

जाहिरात क्र.: CRP RRBs XIV

Total: 13,217 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ऑफिस असिस्टंट (Multipurpose)  7,972
2 ऑफिसर स्केल-I (Assistant Manager) 3,907
3 ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) (Manager) 854
4 ऑफिसर स्केल-II (IT) 87
5 ऑफिसर स्केल-II (CA) 69
6 ऑफिसर स्केल-II (Law) 48
7 ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) 16
8 ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) 15
9 ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) 50
10 ऑफिसर स्केल-III 199
Total 13,217

Officer Scale I, II, III Recruitment 2025 

 

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
  2. पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
  3. पद क्र.3: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) 50% गुणांसह पदवी (Electronics/Communication/Computer Science/Information Technology)    (ii) 01 वर्ष अनुभव
  5. पद क्र.5: (i) CA  (ii) 01 वर्ष अनुभव
  6. पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB)  (ii) 02 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) CA/MBA (Finance)  (ii) 01 वर्ष अनुभव
  8. पद क्र.8: (i) MBA (Marketing)  (ii) 01 वर्ष अनुभव
  9. पद क्र.9: (i) 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture)  (ii) 02 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट:01 सप्टेंबर 2025 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
  3. पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
  4. पद क्र.10: 21 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण:संपूर्ण भारत

Fee:

  1. पद क्र.1: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
  2. पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD: ₹175/-]

अर्ज करण्याची पद्धत:Online

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2025
  • पूर्व परीक्षा: नोव्हेंबर / डिसेंबर 2025
  • एकल/मुख्य परीक्षा: डिसेंबर 2025 / फेब्रुवारी 2026
Important Links
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज
पद क्र.1: Apply Online
पद क्र.2 ते 10: Apply Online
अधिकृत वेबसाइट Click Here

Bharti

IBPS RRB Bharti 2025: IBPS Recruitment 2025

www.MajhiMauli.com 

IBPS RRB Bharti 2025

Advertisement No.:CRP RRBs XIV

Total: 13,217 Posts

Name of the Post & Details:

Post No. Name of the Post No. of Vacancy
1 Office Assistant (Multipurpose)  7,972
2 Officer Scale-I (Assistant Manager) 3,907
3 Officer Scale-II (General Banking Officer) (Manager) 854
4 Officer Scale-II (IT) 87
5 Officer Scale-II (CA) 69
6 Officer Scale-II (Law) 48
7 Officer Scale-II (Treasury Manager) 16
8 Officer Scale-II (Marketing Officer) 15
9 Officer Scale-II (Agriculture Officer) 50
10 Officer Scale-III 199
Total 13,217

Educational Qualification:

  1. Post No.1: Degree in any discipline.
  2. Post No.2: Degree in any discipline.
  3. Post No.3: (i) Degree in any discipline with 50% marks.(ii) 02 years experience
  4. Post No.4: (i) Electronics/Communication/Computer Science/Information Technology Degree with 50% marks (ii) 01 year experience
  5. Post No.5: (i) CA  (ii) 01 year experience
  6. Post No.6: (i) Bachelor of Laws (LLB) with 50% marks (ii) 02 years experience
  7. Post No.7: (i) CA/MBA (Finance)  (ii) 01 year experience
  8. Post No.8: (i) MBA (Marketing)  (ii) 01 year experience
  9. Post No.9: (i) Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture Degree with 50% marks  (ii) 02 years experience
  10. Post No.10: (i) Graduation in any discipline with 50% marks.(ii) 05 years experience

Age Limit:As on 01 September 2025, [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]

  1. Post No.1: 18 to 28 years
  2. Post No.2: 18 to 30 years
  3. Post No.3 to 9: 21 to 32 years
  4. Post No.10: 21 to 40 years

Job Location: All India

Fee:

  1. Post No.1: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
  2. Post No.2 to 10: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD: ₹175/-]

Application mode:Online

Important Dates: 

  • Last Date of Online Application: 21 September 2025
  • Date of the Pre Examination: November/December 2025
  • Single/Main Examination: December 2025/February 2026
Important Links
Notification (PDF) Click Here
Online Application
Post No.1: Apply Online
Post No.2 to 10: Apply Online
Official Website Click Here

IBPS RRB Bharti 2025 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्र.1 : IBPS RRB भरती 2025 म्हणजे काय?
उ. : IBPS (Institute of Banking Personnel Selection) मार्फत ग्रामीण भागातील प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये (RRB) अधिकारी आणि ऑफिस असिस्टंट पदांसाठी ही भरती घेतली जाते.

प्र.2 : या भरतीत किती पदे उपलब्ध आहेत?
उ. : IBPS RRB XIV भरती 2025 अंतर्गत एकूण 13,217 पदे भरण्यात येणार आहेत.

प्र.3 : कोणकोणत्या पदांसाठी भरती होणार आहे?
उ. :

  • ऑफिसर स्केल I
  • ऑफिसर स्केल II
  • ऑफिसर स्केल III
  • ऑफिस असिस्टंट (Multipurpose)

प्र.4 : या पदांसाठी अर्ज करण्याची पात्रता काय आहे?
उ. : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगळी असते. सामान्यतः कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे. काही पदांसाठी अनुभवसुद्धा अपेक्षित आहे.

प्र.5 : अर्ज करण्याची पद्धत काय आहे?
उ. : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत IBPS संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

प्र.6 : अर्ज फी किती आहे?
उ. : सामान्य व OBC उमेदवारांसाठी अर्ज फी साधारणपणे जास्त असते, तर SC/ST/PWD उमेदवारांसाठी कमी शुल्क ठेवलेले असते. (नेमकी फी अधिसूचनेत दिलेली असेल.)

प्र.7 : निवड प्रक्रिया कशी असेल?
उ. :

  • ऑफिस असिस्टंट व ऑफिसर स्केल I : प्रिलिम्स परीक्षा + मुख्य परीक्षा + मुलाखत (ऑफिसर स्केल I साठी)
  • ऑफिसर स्केल II आणि III : थेट मुख्य परीक्षा + मुलाखत

प्र.8 : परीक्षा कोणत्या भाषेत घेतली जाते?
उ. : परीक्षा इंग्रजी, हिंदी तसेच प्रादेशिक भाषेत (मराठीसह) उपलब्ध असते.

प्र.9 : या भरतीसाठी अंदाजे वयोमर्यादा किती आहे?
उ. :

  • ऑफिस असिस्टंट : 18 ते 28 वर्षे
  • ऑफिसर स्केल I : 18 ते 30 वर्षे
  • ऑफिसर स्केल II : 21 ते 32 वर्षे
  • ऑफिसर स्केल III : 21 ते 40 वर्षे

(आरक्षणानुसार वयोमर्यादेत सूट उपलब्ध आहे.)


Other current recruitment forms

IB Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 394 जागांसाठी भरती

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 174 जागांसाठी भरती

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत 358 जागांसाठी भरती  

 

माझी माऊली या ब्लॉग वरील ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करत रहा. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट आणि इतर नवीन उपडेट पाहण्यासाठी https://www.majhimauli.com/ रोज भेट देत जा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top