IGR Maharashtra Hall Ticket – Nondani Mudrank Vibhag Admit Card

IGR Maharashtra Hall Ticket – Nondani Mudrank Vibhag Admit Card

महाराष्ट्र नोंदणी आणि मुद्रांक विभागाची परीक्षा हॉलतिकीट 2025

महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात ग्रुप-D म्हणजेच शिपाई पदांच्या भरतीसाठीची परीक्षा लवकरच होणार आहे. एकूण 284 जागांसाठी ही भरती होत असून इच्छुक उमेदवारांसाठी हॉलतिकीट उपलब्ध करण्यात आले आहे.

IGR Maharashtra Bharti 2025

उमेदवारांनी आपले IGR Maharashtra Hall Ticket 2025 विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून वेळेवर डाऊनलोड करणे अत्यंत गरजेचे आहे. हे हॉलतिकीट परीक्षा केंद्रावर प्रवेशासाठी आवश्यक असेल.

नोंदणी व मुद्रांक विभागाची ही भरती संधी गरजू आणि पात्र उमेदवारांसाठी मोठी संधी ठरणार आहे. तरी, हॉलतिकीट तपासताना तुमचे नाव, परीक्षा दिनांक, वेळ आणि केंद्र यामध्ये काही चूक आहे का याची खात्री करावी.

IGR Maharashtra Hall Ticket: महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाच्या 284 जागांसाठी भरती
परीक्षा 01 ते 08 जुलै 2025
प्रवेशपत्र Click Here
माझी माउली या ब्लॉग वरील ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करत रहा. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट आणि इतर नवीन उपडेट पाहण्यासाठी https://www.majhimauli.com/ रोज भेट देत जा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top