---
title: "IGR Maharashtra Hall Ticket – Nondani Mudrank Vibhag Admit Card"
url: https://www.majhimauli.com/igr-maharashtra-hall-ticket-nondani-mudrank-vibhag-admit-card/
type: post
date: 2025-06-26
modified: 2026-02-08
markdown_url: https://www.majhimauli.com/igr-maharashtra-hall-ticket-nondani-mudrank-vibhag-admit-card.md
author: "bhairibhavanitech"
---

# IGR Maharashtra Hall Ticket – Nondani Mudrank Vibhag Admit Card

# IGR Maharashtra Hall Ticket – Nondani Mudrank Vibhag Admit Card


**महाराष्ट्र नोंदणी आणि मुद्रांक विभागाची परीक्षा हॉलतिकीट 2025**


महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात ग्रुप-D म्हणजेच शिपाई पदांच्या भरतीसाठीची परीक्षा लवकरच होणार आहे. एकूण **284 जागांसाठी ही भरती** होत असून इच्छुक उमेदवारांसाठी हॉलतिकीट उपलब्ध करण्यात आले आहे.


https://www.majhimauli.com/igr-maharashtra-bharti-2025/
उमेदवारांनी आपले **IGR Maharashtra Hall Ticket 2025** विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून वेळेवर डाऊनलोड करणे अत्यंत गरजेचे आहे. हे हॉलतिकीट परीक्षा केंद्रावर प्रवेशासाठी आवश्यक असेल.


नोंदणी व मुद्रांक विभागाची ही भरती संधी गरजू आणि पात्र उमेदवारांसाठी मोठी संधी ठरणार आहे. तरी, हॉलतिकीट तपासताना तुमचे नाव, परीक्षा दिनांक, वेळ आणि केंद्र यामध्ये काही चूक आहे का याची खात्री करावी.






**IGR Maharashtra Hall Ticket: महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाच्या 284 जागांसाठी भरती**



[परीक्षा](https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/oecla_jun25/login.php?appid=e8c7f67b0591881da8c366dc20b6601c)
[01 ते 08 जुलै 2025](https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/oecla_jun25/login.php?appid=e8c7f67b0591881da8c366dc20b6601c)



[प्रवेशपत्र](https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/oecla_jun25/login.php?appid=e8c7f67b0591881da8c366dc20b6601c)
[Click Here](https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/oecla_jun25/login.php?appid=e8c7f67b0591881da8c366dc20b6601c)






```
माझी माउली या ब्लॉग वरील ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करत रहा. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट आणि इतर नवीन उपडेट पाहण्यासाठी **[https://www.majhimauli.com/](https://www.majhimauli.com/)** रोज भेट देत जा.
```
