---
title: "Indian Army TES Bharti 2026: भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 56 (जानेवारी 2027)"
url: https://www.majhimauli.com/indian-army-tes-bharti/
type: post
date: 2026-05-16
modified: 2025-10-26
markdown_url: https://www.majhimauli.com/indian-army-tes-bharti.md
author: "bhairibhavanitech"
---

# Indian Army TES Bharti 2026: भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 56 (जानेवारी 2027)

## Indian Army TES Bharti 2026: 12वी पास विद्यार्थ्यांसाठी थेट ऑफिसर बनण्याची सुवर्णसंधी



## Indian Army, Technical Entry Scheme Course 56


भारतीय सैन्यात अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आता मोठी संधी उपलब्ध झाली आहे. Indian Army अंतर्गत सुरू होणाऱ्या **Technical Entry Scheme (TES) 56 – January 2027 Course** साठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. 12वी विज्ञान शाखेत Physics, Chemistry आणि Mathematics (PCM) विषयांसह शिक्षण पूर्ण केलेल्या अविवाहित मुलांना या भरतीत सहभागी होता येणार आहे.


ही भरती खास त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना इंजिनिअरिंगसोबतच देशसेवा करण्याची इच्छा आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सैनिकी प्रशिक्षणासोबत तांत्रिक शिक्षण दिले जाईल आणि पुढे भारतीय सैन्यात Permanent Commission मिळण्याची संधी मिळेल.


TES Entry मधून निवड झालेल्या उमेदवारांना थेट अधिकारी पदासाठी प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे 12वी नंतरच करिअरची मजबूत सुरुवात करण्याची ही उत्तम संधी मानली जाते. देशासाठी काम करण्याची जिद्द, नेतृत्वगुण आणि तांत्रिक क्षेत्राची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या भरतीकडे नक्की लक्ष द्यावे.


या भरतीसाठी उमेदवारांनी 10+2 परीक्षा PCM विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच JEE (Main) मध्ये सहभागी होणेही आवश्यक असू शकते. निवड प्रक्रिया ही अर्ज छाननी, SSB मुलाखत आणि वैद्यकीय तपासणी अशा टप्प्यांमध्ये पार पडते.




## Indian Army TES Bharti 2026: Indian Army TES Recruitment 2026


[https://www.majhimauli.com/](https://www.majhimauli.com/)


**जाहिरात क्र.: **नमूद नाही

**Total: **90 जागा

**कोर्सचे नाव: **10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 56-जानेवारी 2027

**पदाचे नाव & तपशील:**



**पद क्र.**
**पदाचे नाव**
**पद संख्या**



1
10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स
90




**Total**
**90**





**शैक्षणिक पात्रता: **(i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण PCM (Physics, Chemistry and Mathematics)   (ii) JEE (Mains) 2026 मध्ये उपस्थित.

**वयाची अट: **जन्म 01 जुलै 2007 ते 01 जुलै 2010 च्या दरम्यान.

**नोकरी ठिकाण: **संपूर्ण भारत

**Fee: **फी नाही.

**अर्ज करण्याची पद्धत: **Online

**महत्त्वाच्या तारखा: **

 
- **Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जून 2026 (12:00 PM)**
 
- **परीक्षा:** नंतर कळविण्यात येईल.





**Important Links**



[जाहिरात (PDF)](https://www.joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/NotificationPDF/Noftification_of_TES-56.pdf)
[Click Here](https://www.joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/NotificationPDF/Noftification_of_TES-56.pdf)



[Online अर्ज](https://www.joinindianarmy.nic.in/login.htm)
[Apply Online](https://www.joinindianarmy.nic.in/login.htm)



[अधिकृत वेबसाइट](https://www.indianarmy.nic.in/)
[Click Here](https://www.indianarmy.nic.in/)





![Bharti](https://www.majhimauli.com/wp-content/uploads/2025/07/English.png)

## Indian Army TES Bharti 2026: Indian Army TES Recruitment 2026


[Www.MajhiMauli.Com](https://www.majhimauli.com/)


**Advertisement No.: **Not specified

**Total: **90 Posts

**Name of the Course: **10+2 Technical Entry Scheme Course 56-January 2026

**Name of the Posts & Details:**



**Post No.**
**Name of the Post**
**No. of Vacancy**



1
10+2 Technical Entry Scheme Course
90




**Total**
**90**





**Educational Qualification: **(i) Only those candidates who have passed 10+2 Examination or its equivalent with a minimum aggregate of 60% marks in Physics, Chemistry and Mathematics from recognized education boards are eligible to apply for this entry. Eligibility condition for calculating PCM percentage of various state /central boards will be based on marks obtained in Class XII only.  (ii) Candidate must have appeared in JEE (Mains) 2026.

**Age Limit: **Candidate should not be born before 01 July 2007 and not after 01 July 2010

**Job Location: **All India

**Fee: **No fee.

**Application Mode: **Online

**Important Dates: **

 
- **Last Date of Online Application: 12 June 2026 (12:00 PM)**
 
- **Date of the Examination:** To be announced later.





**Important Links**



[Notification (PDF)](https://www.joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/NotificationPDF/Noftification_of_TES-56.pdf)
[Click Here](https://www.joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/NotificationPDF/Noftification_of_TES-56.pdf)



[Online Application](https://www.joinindianarmy.nic.in/login.htm)
[Apply Online](https://www.joinindianarmy.nic.in/login.htm)



[Official Website](https://www.indianarmy.nic.in/)
[Click Here](https://www.indianarmy.nic.in/)





♠♠♠♠♠♠





---




# Indian Army TES Bharti 2025



## Indian Army, Technical Entry Scheme Course 55



 
- **भरतीचे नाव:** Indian Army TES Bharti 2025
 
- **कोर्स क्रमांक:** 10+2 Technical Entry Scheme (TES-55)
 
- **प्रशिक्षण सत्र सुरू होणार:** जुलै 2026
 
- **अर्ज पात्रता:** 10+2 मध्ये PCM विषय आवश्यक
 
- **लिंग:** फक्त अविवाहित पुरुष उमेदवारांसाठी


![Indian Army TES Bharti 2025](https://www.majhimauli.com/wp-content/uploads/2025/05/Indian-Army-TES-Bharti-2025-1024x576.png)

## Indian Army TES Bharti 2025: Indian Army TES Recruitment 2025


[www.MajhiMauli.com ](https://www.majhimauli.com/)


**जाहिरात क्र.: **नमूद नाही

**Total: **90 जागा

**कोर्सचे नाव: **10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 55-जुलै 2026

**पदाचे नाव & तपशील:**



**पद क्र.**
**पदाचे नाव**
**पद संख्या**



1
10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स
90




**Total**
**90**





**शैक्षणिक पात्रता: **(i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण PCM (Physics, Chemistry and Mathematics)   (ii) JEE (Mains) 2025 मध्ये उपस्थित.

**वयाची अट: **जन्म 02 जानेवारी 2007 ते 01 जानेवारी 2010 च्या दरम्यान.

**नोकरी ठिकाण: **संपूर्ण भारत

**Fee: **फी नाही.

**अर्ज करण्याची पद्धत: **Online

**महत्त्वाच्या तारखा: **

 
- **Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 नोव्हेंबर 2025 (12:00 PM)**
 
- **परीक्षा:** नंतर कळविण्यात येईल.





**Important Links**



[जाहिरात (PDF)](https://drive.google.com/file/d/1XIORgcmaWv33kowIXEe8LVTCW-TD7rlV/view)
[Click Here](https://drive.google.com/file/d/1XIORgcmaWv33kowIXEe8LVTCW-TD7rlV/view)



[Online अर्ज](https://www.joinindianarmy.nic.in/login.htm)
[Apply Online](https://www.joinindianarmy.nic.in/login.htm)



[अधिकृत वेबसाइट](https://www.indianarmy.nic.in/)
[Click Here](https://www.indianarmy.nic.in/)





![bharti](https://www.majhimauli.com/wp-content/uploads/2025/09/English-1024x40.png)

## Indian Army TES Bharti 2025: Indian Army TES Recruitment 2025


[www.MajhiMauli.com ](https://www.majhimauli.com/)


**Advertisement No.: **Not specified

**Total: **90 Posts

**Name of the Course: **10+2 Technical Entry Scheme Course 55-July 2025

**Name of the Posts & Details:**



**Post No.**
**Name of the Post**
**No. of Vacancy**



1
10+2 Technical Entry Scheme Course
90




**Total**
**90**





**Educational Qualification: **(i) Only those candidates who have passed 10+2 Examination or its equivalent with a minimum aggregate of 60% marks in Physics, Chemistry and Mathematics from recognized education boards are eligible to apply for this entry. Eligibility condition for calculating PCM percentage of various state /central boards will be based on marks obtained in Class XII only.  (ii) Candidate must have appeared in JEE (Mains) 2025.

**Age Limit: **Candidate should not be born before 02 January 2007 and not after 01 January 2010

**Job Location: **All India

**Fee: **No fee.

**Application Mode: **Online

**Important Dates: **

 
- **Last Date of Online Application: 13 November 2025 (12:00 PM)**
 
- **Date of the Examination:** To be announced later.





**Important Links**



[Notification (PDF)](https://drive.google.com/file/d/1XIORgcmaWv33kowIXEe8LVTCW-TD7rlV/view?usp=sharing)
[Click Here](https://drive.google.com/file/d/1XIORgcmaWv33kowIXEe8LVTCW-TD7rlV/view?usp=sharing)



[Online Application](https://www.joinindianarmy.nic.in/login.htm)
[Apply Online](https://www.joinindianarmy.nic.in/login.htm)



[Official Website](https://www.indianarmy.nic.in/)
[Click Here](https://www.indianarmy.nic.in/)





**10+2 Technical Entry Scheme (TES) – जुलै 2026 बॅच संबंधित सर्वसामान्य प्रश्न (FAQs)**


भारतीय सैन्याच्या **10+2 Technical Entry Scheme (TES-55)** अंतर्गत जुलै 2026 पासून सुरू होणाऱ्या प्रशिक्षणासाठी अर्ज मागवले गेले आहेत. खाली या भरतीसंदर्भातील काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सोपी उत्तरे दिली आहेत –




### 1. या भरतीत एकूण किती जागा आहेत?


या वर्षी **TES अंतर्गत एकूण 90 जागा** उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे, त्यामुळे पात्र असाल तर नक्की अर्ज करा.




### 2. मी नुकताच 12वी (PCM) उत्तीर्ण झालो आहे. मी अर्ज करू शकतो का?


होय, पण काही अटी आहेत. तुमचं **भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM)** या तीन विषयांमध्ये **एकत्रित किमान 60% गुण** असणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही **JEE (Main) 2025 परीक्षा दिलेली असावी**, कारण आता ती आवश्यक अट आहे.




### 3. वयोमर्यादा काय आहे?


उमेदवाराचा जन्म **2 जानेवारी 2007 ते 1 जानेवारी 2010** दरम्यान झालेला असावा. या तारखांबाहेर जन्म झाल्यास अर्ज करता येणार नाही.




### 4. अर्जासाठी काही शुल्क आहे का?


नाही. **या भरतीसाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे.**




### ⚙️ 5. हा कोर्स नेमका कशाबद्दल आहे?


**10+2 Technical Entry Scheme (TES)** हा भारतीय सैन्याचा विशेष कार्यक्रम आहे ज्यामध्ये 12वी उत्तीर्ण विद्यार्थी तांत्रिक प्रशिक्षण घेऊन **अधिकारी म्हणून नियुक्ती** मिळवतात. हा **55वा बॅच (July 2026)** असेल.




### 6. निवड झाल्यावर कुठे पोस्टिंग मिळेल?


प्रशिक्षण आणि नियुक्ती **भारतभरातील कोणत्याही सैनिकी केंद्रात** होऊ शकते. ही **केंद्र सरकार अंतर्गत सेवा** असल्याने पोस्टिंग देशातील कुठेही असू शकते.




### 7. JEE परीक्षा देणं खरंच गरजेचं आहे का?


होय, आता **JEE (Main) परीक्षा दिलेली असणं आवश्यक आहे.** फक्त 12वीत चांगले गुण मिळवणं पुरेसं नाही; JEE मध्ये हजेरी लावलेली असावी.




### 8. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?


अर्ज **12 जून 2025 दुपारी 12 वाजेपर्यंत** स्वीकारले जातील. शेवटच्या क्षणी अर्ज टाळा; आधीच प्रक्रिया पूर्ण करणं योग्य ठरेल.




### 9. परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे का?


अजून नाही. **अधिकृत परीक्षा दिनांक नंतर जाहीर केला जाईल.** अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे तपासत राहा.




### 10. गुणांची टक्केवारी कशी मोजली जाते?


फक्त **बारावीतील (HSC)** **भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM)** या विषयांच्या गुणांवर टक्केवारी मोजली जाते. 11वी किंवा इतर वर्गांचे गुण धरले जात नाहीत.




### 11. अधिकृत जाहिरात क्रमांक दिला आहे का?


नाही, **या भरतीसाठी स्वतंत्र जाहिरात क्रमांक अद्याप जाहीर केलेला नाही.**


ही **TES Bharti 2025** त्यांच्यासाठी उत्तम संधी आहे जे विज्ञान शाखेतून शिक्षण घेत असून देशसेवेचं स्वप्न पाहतात.**JEE दिलेले आणि 60% पेक्षा जास्त PCM गुण असलेले विद्यार्थी ही संधी नक्की वापरून घ्यावी.**


♣♣♣♣♣♣





---




# Indian Army TES Bharti 2025



## indian army technical entry scheme


मित्रांनो, तुम्ही जर 12वी पास आहात आणि थेट भारतीय लष्करात अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहत असाल, तर ही संधी तुमच्यासाठीच आहे! **Indian Army ने 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम (TES) कोर्स 54 – जानेवारी 2026** साठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन आर्मीच्या वेबसाईटवर जाहीर झालं आहे.


या भरतीसाठी अर्ज करण्याची **अंतिम तारीख 12 जून 2025** आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता लवकर अर्ज करा.


तुम्हाला या भरतीसंदर्भात –




 
- कोणकोणती पदं उपलब्ध आहेत,
 
- वयोमर्यादा किती आहे,
 
- किती पगार मिळेल,
 
- शैक्षणिक पात्रता काय लागते,
 
- आणि अर्ज कसा व कुठे करायचा,


या सगळ्याची माहिती सविस्तर दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी ही माहिती नीट वाचून समजून घ्या, म्हणजे अर्ज करताना कोणतीही चूक होणार नाही.




### indian army tes


**Total: **90 जागा


**कोर्सचे नाव: **10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 54-जानेवारी 2026


**पदाचे नाव & तपशील:**






**पद क्र.**
**पदाचे नाव**
**पद संख्या**



1
10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स
90




**Total**
**90**





**शैक्षणिक पात्रता: **(i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण PCM (Physics, Chemistry and Mathematics)   (ii) JEE (Mains) 2025 मध्ये उपस्थित.

**वयाची अट: **जन्म 02 जुलै 2006 ते 01 जुलै 2009 च्या दरम्यान.

**नोकरी ठिकाण: **संपूर्ण भारत

**Fee: **फी नाही.

**महत्त्वाच्या तारखा: **

 
- **Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जून 2025 (12:00 PM)**
 
- **परीक्षा:** नंतर कळविण्यात येईल.


**महत्वाच्या लिंक्स:**



**Important Links**



[जाहिरात (PDF)](https://drive.google.com/file/d/14b-n3973CdvuZBferiam9KOmM3-oIyHR/view?usp=sharing)
[Click Here](https://drive.google.com/file/d/14b-n3973CdvuZBferiam9KOmM3-oIyHR/view?usp=sharing)



[Online अर्ज](https://joinindianarmy.nic.in/login.htm)
[Apply Online](https://joinindianarmy.nic.in/login.htm)



[अधिकृत वेबसाइट](https://www.indianarmy.nic.in/)
[Click Here](https://www.indianarmy.nic.in/)







---




# Indian Army TES Bharti 2025



### technical entry scheme in indian army


Hello friends!If you have passed 12th and dream of joining the Indian Army as an officer, this is a great opportunity for you. The **Indian Army has started the TES (10+2 Technical Entry Scheme) Course 54 for January 2026**. The official notification has been released on the Army's website.


The **last date to apply is 12th June 2025**, so don’t wait too long—apply as soon as possible!


Before applying for **Indian Army TES Bharti 2025**, make sure you read all the important details carefully. This includes:




 
- Number of vacancies
 
- Age limit
 
- Salary (pay scale)
 
- Educational qualification
 
- And how to apply


All this information is clearly explained in the notification. Read everything properly so you don’t make any mistakes while applying.


**Total: **90 Posts


**Name of the Course: **10+2 Technical Entry Scheme Course 53-July 2025


**Name of the Posts & Details:**






**Post No.**
**Name of the Post**
**No. of Vacancy**



1
10+2 Technical Entry Scheme Course
90




**Total**
**90**





**Educational Qualification: **(i) Only those candidates who have passed 10+2 Examination or its equivalent with a minimum aggregate of 60% marks in Physics, Chemistry and Mathematics from recognized education boards are eligible to apply for this entry. Eligibility condition for calculating PCM percentage of various state /central boards will be based on marks obtained in Class XII only.  (ii) Candidate must have appeared in JEE (Mains) 2025.

**Age Limit: **Candidate should not be born before 02 July 2006 and not after 01 July 2009

**Job Location: **All India

**Fee: **No fee.

**Important Dates: **

 
- **Last Date of Online Application: 12 June 2025 (12:00 PM)**
 
- **Date of the Examination:** To be announced later.



**Important Links**


[Notification (PDF)](https://drive.google.com/file/d/14b-n3973CdvuZBferiam9KOmM3-oIyHR/view)
[Click Here](https://drive.google.com/file/d/14b-n3973CdvuZBferiam9KOmM3-oIyHR/view)


[Online Application](https://joinindianarmy.nic.in/login.htm)
[Apply Online](https://joinindianarmy.nic.in/login.htm)


[Official Website](https://www.indianarmy.nic.in/)
[Click Here](https://www.indianarmy.nic.in/)




---




## FAQs – Indian Army TES 56 Entry (January 2027 Course)



### 1. How many vacancies are available in TES 56?


This year, around 90 candidates will be selected through the Technical Entry Scheme. Students who meet the eligibility rules should not miss this opportunity.




### 2. Can students who completed 12th Science apply?


Yes, students from the Science stream can apply. You must have scored at least 60% marks in Physics, Chemistry, and Mathematics together. Appearing in JEE (Main) 2026 is also necessary.




### 3. What is the required age for this recruitment?


Candidates should be born between 1 July 2007 and 1 July 2010. Applicants outside this age group will not qualify.




### 4. Do I need to pay any application charges?


No application fee is required. The form can be filled out online without paying anything.




### 5. What is the TES course in the Indian Army?


TES stands for Technical Entry Scheme. Through this entry, selected students receive military and technical training before becoming officers in the Indian Army technical branch.




### 6. Where can selected candidates get training or posting?


Training and future postings may happen at different military centers across India depending on Army requirements.




### 7. Is JEE Main compulsory for TES entry?


Yes, it is mandatory. Even students with excellent PCM marks cannot apply unless they appeared for JEE (Main) 2026.




### 8. What is the last date to submit the application?


Candidates should complete the online form before 12 June 2026, 12 PM. Waiting until the final hours may create technical issues.




### 9. Has the examination schedule been announced?


No, the official schedule has not been released yet. Candidates should regularly check the official updates from Indian Army.




### 10. How are PCM percentage marks calculated?


Only Class 12 board examination marks are considered for eligibility. The percentage is calculated using Physics, Chemistry, and Mathematics subjects together.




### 11. Is there any official advertisement number released?


At present, no advertisement or notification number has been officially mentioned for this TES entry.





---


♥♥♥♥♥


***चालू असलेल्या इतर भरती ***

[CTET 2026: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सप्टेंबर 2026](https://www.majhimauli.com/ctet/)
[Indian Navy SSC Officer Bharti 2026: भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाची भरती](https://www.majhimauli.com/indian-navy-ssc-officer-bharti/)


[Adivasi Vikas Vibhag Bharti 2026: आदिवासी विकास विभागात चौकीदार पदाच्या 416 जागांसाठी भरती](https://www.majhimauli.com/adivasi-vikas-vibhag-watchman-bharti/)


[Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2026: मिरा भाईंदर महानगरपालिकेत 113 जागांसाठी भरती](https://www.majhimauli.com/mira-bhayandar-mahanagarpalika-bharti/)


[CRPF Constable Bharti 2026: केंद्रीय राखीव पोलीस दलात 9195 जागांसाठी मेगाभरती](https://www.majhimauli.com/crpf-constable-bharti/)


[Aadhaar Supervisor Operator Bharti 2026: आधार सुपरवायझर ऑपरेटर भरती 2026](https://www.majhimauli.com/aadhaar-supervisor-operator-bharti/)


[ICAI Bharti 2026: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया मध्ये 109 जागांसाठी भरती](https://www.majhimauli.com/icai-bharti/)
