Kolhapur Urban Co – Op Bank Bharti 2025 | कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत लिपिक भरती – लगेच अर्ज करा

Kolhapur Urban Co – Op Bank Bharti 2025

कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, कोल्हापूर येथे लिपिक (Clerk) पदासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे बँकेत काम करण्याची संधी इच्छुक तरुणांसाठी उपलब्ध झाली असून एकूण 50 जागा भरल्या जाणार आहेत.

ही संपूर्ण भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. पात्र उमेदवारांनी कोणतीही घाई न करता, पण शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 15 डिसेंबर 2025 पासून झाली आहे, तर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2025 आहे. या तारखेनंतर पाठवलेले अर्ज कोणत्याही कारणाने स्वीकारले जाणार नाहीत.

अर्ज करण्यासाठी आणि भरतीसंबंधी सविस्तर माहिती व अटी-शर्ती जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावरील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे.

Kolhapur Urban Co – Op Bank Bharti 2025

भरती विभाग: दि कोल्हापूर अर्बन को ऑप बँक लि, कोल्हापूर (Kolhapur Urban Co – Op Bank Bharti 2025) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

पद व पदसंख्या :

अ.क्र पद पदसंख्या
1 लिपिक 50

शैक्षणिक पात्रता

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
  2. संगणकीय ज्ञान असणे आवश्यक.
  3. एम.एस.सी.आय.टी हा संगणक कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.
  4. मराठी,हिंदी व इंग्रजी भाषांचे ज्ञान असणे आवश्यक.

वयोमर्यादा

  • या भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय 22 वर्षे ते कमाल वय 35 वर्ष असयला हवे.

अर्ज शुल्क

  • लिपिक या पदासाठी अर्ज करताना सर्व प्रवर्गातील उमेदवारांना रु.750/- + 18% GST अशी फी भरावी लागेल.
  • शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल
  • भरलेले शुल्क परत मिळणार नाही

 अर्जाच्या महत्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची तारीख : 15 डिसेंबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 डिसेंबर 2025
  • परीक्षा तारीख : लवकरच जाहीर होईल (वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल).

परीक्षेचे स्वरूप व निवड पद्धत

  • परीक्षेचा कालावधी 90 मिनिटांचा राहील
  • परीक्षा बहुपर्यायी स्वरुपाची असेल
  • परीक्षा 90 गुणांची राहील
  • तोंडी मुलाखत 10 गुणांची राहील

अर्ज प्रक्रिया

  • अधिकृत संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करावे.
  • सदर पेज वरील सर्व माहिती भरल्यानंतर व छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर submit यावर click करावे.
  • परीक्षा शुल्क ऑनलाईन भरा.
  • अर्ज सबमिट करून Form ID जतन करून ठेवा.

 महत्वाच्या सूचना

  • उमदेवाराने अर्जात नमुद केलेली सर्व माहीती व तपशील अचुक असुन कोणतेही माहिती अथवा तपशील चुकीचा अथवा खोटा आढळल्यास अर्ज कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे प्रतिज्ञा पत्र मान्य करुन submit my form यावर click करावे. त्यानंतर अर्ज सादर होईल.
  • अर्जदाराने upload केलेले image सुस्पष्ट नसल्यास त्यास अपात्र ठरविले जाऊ शकते याची नोंद घ्यावी.
  • अपात्र ठरलेल्या अर्जाच्या बाबतीत आक्षेप असल्यास helpdesk@sznsbal.in या ई मेल वर कळवावे.
  • अर्ज एकदा ऑनलाईन सादर केल्यानंतर त्यामध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत याची नोंद घ्यावी.

दि कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. कोल्हापूर यांच्यामार्फत लिपिक पदासाठी जाहीर करण्यात आलेली ही भरती बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. एकूण 50 रिक्त जागांसाठी होणारी ही भरती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी अंतिम तारीख 29 डिसेंबर 2025 पूर्वी आपला अर्ज नक्की सादर करावा. अंतिम तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नसल्यामुळे उमेदवारांनी विलंब न करता अधिकृत लिंकद्वारे अर्ज करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत अर्ज येथे क्लिक करा

Bharti

kolhapur urban bank 

The Kolhapur Urban Co-Operative Bank Ltd., Kolhapur has released an official notification for Clerk recruitment in 2025. This recruitment is a good opportunity for candidates who wish to build a stable career in the banking sector. The bank is inviting online applications for 50 Clerk posts from eligible candidates.

🔹 Recruitment Organization

Kolhapur Urban Co-Operative Bank Ltd., Kolhapur

🔹 Mode of Application

The entire application process will be conducted online only.

🔹 Post Details

Post Name Number of Vacancies
Clerk 50

🔹 Educational Qualification

Candidates must fulfill the following conditions:

  • Graduation in any discipline from a recognized university
  • Basic computer knowledge is mandatory
  • MS-CIT certificate is compulsory
  • Knowledge of Marathi, Hindi, and English languages is required

🔹 Age Limit

  • Minimum Age: 22 years
  • Maximum Age: 35 years

(Age will be calculated as per the bank’s recruitment rules.)

🔹 Application Fee

  • Application fee for all categories: ₹750 + 18% GST
  • Fee must be paid online only
  • Once paid, the fee is non-refundable

Important Dates

  • Online application start date: 15 December 2025
  • Last date to apply online: 29 December 2025
  • Examination date: To be announced on the official website

🔹 Exam Pattern & Selection Process

  • Written exam duration: 90 minutes
  • Exam type: Multiple Choice Questions (MCQs)
  • Written exam marks: 90 marks
  • Interview: 10 marks
  • Final selection will be based on written test + interview performance

🔹 How to Apply (Step-by-Step)

  1. Visit the official website and complete registration
  2. Fill in all required details carefully
  3. Upload a clear photograph and signature
  4. Pay the application fee online
  5. Submit the form and save the Form ID for future use

Important Instructions

  • All information provided in the application must be correct and genuine
  • If any false or incorrect details are found, the application may be cancelled at any stage
  • Uploaded images must be clear and readable, otherwise the application may be rejected
  • If your application is rejected and you have an objection, contact:
    helpdesk@sznsbal.in
  • Once the application is submitted, no changes can be made

This Clerk recruitment by Kolhapur Urban Co-Operative Bank is an excellent chance for candidates looking for a banking job. With 50 vacancies and a fully online process, interested candidates should not delay and must apply before 29 December 2025. Applications submitted after the last date will not be accepted.

Official Website Click Here
Detailed Notification  Click Here
Online Application Form  Click Here

♥♥♥♥♥♥

चालू असलेल्या इतर भरती 

BDL Bharti 2025: Defence Sector मध्ये 80 MT पदांची मोठी संधी – आजच अर्ज करा

CSIR NCL Bharti 2025: पुण्यात 34 तांत्रिक जागांसाठी मोठी भरती सुरू – आजच अर्ज करा!

UPSC CDS Bharti 2026: 451 जागांची मोठी भरती जाहीर! लगेच अर्ज करा

Bombay High Court Bharti 2025: 2331 जागांची ऐतिहासिक मेगा भरती सुरू – लगेच पहा!

DRDO CEPTAM Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 764 जागांसाठी मेगा भरती सुरू! CEPTAM-11 Notification, पात्रता, पगार व अर्ज लिंक इथे पाहा

KVS NVS Bharti 2025 | 14,967 नवीन पदांची मोठी भरती | KVS & NVS Recruitment Full Details

माझी माऊली या ब्लॉग वरील ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करत रहा. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट आणि इतर नवीन अपडेट पाहण्यासाठी https://www.majhimauli.com/ रोज भेट देत जा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top