RRB Hall Ticket: RRB Admit Card

RRB NTPC Hall Ticket 2025: RRB NTPC Under Graduate Level चे परीक्षा प्रवेशपत्र जाहीर, येथे करा चेक

RRB NTPC Hall Ticket 2025 Download

RRB NTPC Hall Ticket 2025 Download

रेल्वे भरती मंडळाने (RRB) NTPC तसेच इतर काही भरती परीक्षांसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहेत. या परीक्षा केंद्रीकृत रोजगार सूचना (CEN) क्रमांक CEN 01/2024, CEN RPF 01/2024, CEN 02/2024, CEN 03/2024, CEN 04/2024 आणि CEN 06/2024 अंतर्गत घेतल्या जाणार आहेत.

परीक्षेची तारीख
या परीक्षा 7 ऑगस्ट 2025 पासून सुरू होऊन 9 सप्टेंबर 2025 पर्यंत चालतील.

हॉल तिकीट का महत्वाचे आहे?
हॉल तिकीट हे परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असते. त्यावर तुमचा परीक्षेचा दिनांक, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता यासारखी महत्वाची माहिती दिलेली असते.

हॉल तिकीट डाउनलोड कसे करावे?

  • सर्व उमेदवारांना आपले हॉल तिकीट ऑनलाइन डाउनलोड करता येईल.
  • यासाठी रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
  • तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि पासवर्ड/जन्मतारीख टाकल्यानंतर हॉल तिकीट पाहता येईल.

अधिकृत डाउनलोड लिंक खाली दिलेली आहे.

 RRB NTPC Hall Ticket: भारतीय रेल्वेत 3445 जागांसाठी भरती (CEN 06/2024) 
परीक्षा  07 ऑगस्ट ते 09 सप्टेंबर 2025
परीक्षा शहर Click Here
Mock Test Click Here
प्रवेशपत्र  Click Here


RRB Hall Ticket – RRB Admit Card

Railway Recruitment Board (RRB). Centralised Employment Notice (CEN) No CEN 03/2024

भारतीय रेल्वेने CEN 03/2024 अंतर्गत 7,951 पदांसाठी (Junior Engineer, Depot Material Superintendent, Chemical & Metallurgical Assistant, Chemical Supervisor/Research, Metallurgical Supervisor/Research) भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी CBT 1 परीक्षा 16, 17 आणि 18 डिसेंबर 2024 रोजी पार पडली होती. CBT 2 परीक्षा 4 जून 2025 रोजी होणार आहे.

CBT 2 हॉल टिकेट (Admit Card) माहिती

  • CBT 2 परीक्षा दिनांक: 4 जून 2025
  • हॉल टिकेट डाउनलोड करण्याची तारीख: 31 मे 2025 पासून
  • परीक्षा शहर माहिती (City Intimation Slip): 25 मे 2025 रोजी जाहीर केली गेली

️ हॉल टिकेट कसे डाउनलोड करावे?

  1. आपल्या संबंधित RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. उदाहरणार्थ, RRB Chandigarh किंवा RRB Secunderabad
  2. “CEN 03/2024 JE/DMS/CMA” अंतर्गत “Download E-Call Letter” किंवा “Admit Card” लिंकवर क्लिक करा.
  3. आपला नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि जन्मतारीख (Date of Birth) प्रविष्ट करा.
  4. हॉल टिकेट डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.

CBT 2 परीक्षेची माहिती

  • परीक्षा कालावधी: 90 मिनिटे
  • प्रश्नांची संख्या: 100
  • नकारात्मक गुण: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा केले जातील

भरती प्रक्रियेचा टप्पा

  1. CBT 1 (16-18 डिसेंबर 2024)
  2. CBT 2 (4 जून 2025)
  3. दस्तऐवज पडताळणी (Document Verification)
  4. वैद्यकीय तपासणी (Medical Examination)

अधिक माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी, कृपया आपल्याच्या संबंधित RRB च्या अधिकृत वेबसाइटला नियमितपणे भेट द्या.

RRB JE Hall Ticket: भारतीय रेल्वेत 7951 जागांसाठी भरती (CEN 03/2024)
परीक्षा (CBT I) 16,  17 & 18 डिसेंबर 2024
परीक्षा (CBT II)
22 एप्रिल 2025
परीक्षा (CBT II) 04 जून 2025
परीक्षा शहर Click Here
प्रवेशपत्र  Click Here

♠♠♠♠♠

हेही वाचा : –

Samanarthi Shabd: समानार्थी शब्द म्हणजे काय? संपूर्ण माहिती सोप्या भाषेत

How to preparation competitive exam

 

माझी माउली या ब्लॉग वरील ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करत रहा. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट आणि इतर नवीन उपडेट पाहण्यासाठी https://www.majhimauli.com/ रोज भेट देत जा.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top