SSC Hall Ticket
SSC हॉल तिकीट (Admit Card)
कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत देशभरात विविध सरकारी पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांना बसण्यासाठी उमेदवाराकडे SSC हॉल तिकीट (Admit Card) असणे अत्यंत गरजेचे असते. हॉल तिकीटाशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात नाही.
SSC कडून वेळोवेळी खालील प्रमुख परीक्षांची हॉल तिकिटे जाहीर केली जातात –
ज्युनियर इंजिनिअर (Civil, Electrical, Mechanical तसेच Quantity Surveying & Contracts),
ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, सिनिअर हिंदी ट्रान्सलेटर व हिंदी प्राध्यापक परीक्षा,
तसेच कॉन्स्टेबल (GD) परीक्षा.

ज्या उमेदवारांनी या परीक्षांसाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे, ते उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाइटवरून आपले (Admit Card) ऑनलाइन डाउनलोड करू शकतात. यासाठी नोंदणी क्रमांक व जन्मतारीख/पासवर्डची आवश्यकता असते.
SSC हॉल तिकीटावर उमेदवाराचे नाव, रोल नंबर, परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता आणि परीक्षेसंबंधी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या असतात. परीक्षा दिवशी हॉल तिकीटाची प्रिंट काढून त्यासोबत वैध ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड इ.) सोबत नेणे आवश्यक आहे.
SSC Hall Ticket / Admit Card डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करा.
| SSC Delhi Police Constable Hall Ticket: SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7565 जागांसाठी भरती | |
| परीक्षा | 18 डिसेंबर 2025 ते 06 जानेवारी 2026 |
| Self Slot Selection |
Click Here |
| सूचना | Click Here |
| प्रवेशपत्र | Click Here |
| SSC Delhi Police Head Constable Ministerial Hall Ticket: SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या 552 जागांसाठी भरती | |
| परीक्षा | 07 ते 12 जानेवारी 2026 |
| Self Slot Selection |
Click Here |
| सूचना |
Click Here |
| प्रवेशपत्र | Click Here |
| SSC Delhi Police Driver Hall Ticket: SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात ड्रायव्हर पदाच्या 737 जागांसाठी भरती | |
| परीक्षा | 16 & 17 डिसेंबर 2025 |
| प्रवेशपत्र | Click Here |
♥♥♥♥♥
हेही वाचा : –




