संकष्ट चतुर्थी म्हणजे काय? महत्त्व, पूजा विधी, फायदे आणि श्रद्धेची कथा संकष्ट चतुर्थी: संकटातून बाहेर काढणारा गणपतीचा दिवस आपल्या भारतीय संस्कृतीत गणपती बाप्पाला संकटमोचन मानलं जातं. त्याचं एक खास व्रत म्हणजे “संकष्ट चतुर्थी”. दर महिन्याला येणारी ही चतुर्थी भक्तांसाठी एक आस्था, श्रद्धा आणि समाधानाचा दिवस असतो. पण आपण कधी विचार …