UPSC CDS Bharti 2026: 451 जागांची मोठी भरती जाहीर! लगेच अर्ज करा

UPSC CDS Bharti 2026 

UPSC Combined Defense Services Examination (CDS-I) 2026

                 भारतामधील सैन्य दलांमध्ये अधिकारी म्हणून करिअर करायचं असेल, तर UPSC मार्फत घेतली जाणारी CDS परीक्षा हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. ही परीक्षा दरवर्षी घेतली जाते आणि याच माध्यमातून देशातील तरुणांना Indian Military Academy (IMA), Indian Naval Academy (INA), Air Force Academy (AFA) आणि Officers Training Academy (OTA) मध्ये प्रवेश मिळतो.

CDS म्हणजे नेमकं काय?
CDS म्हणजे Combined Defence Services Examination. UPSC ही परीक्षा घेतो आणि निवड झालेल्या उमेदवारांना सैन्य दलांमध्ये अधिकारी प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं.

CDS OTA IMA INA AFA Recruitment

CDS 2026 – मुख्य वैशिष्ट्ये : CDS 2026 Notification

  • UPSC CDS Bharti 2026 ही देशभक्त तरुणांसाठी अधिकारी होण्याची सुवर्णसंधी आहे.

  • CDS-I परीक्षा 2026 मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती होणार असून एकूण 451 जागा उपलब्ध असतील.

  • या भरतीत चार प्रमुख सैन्य अकादमींसाठी उमेदवार निवडले जातील.

UPSC CDS Bharti 2026 – संक्षिप्त माहिती: CDS Exam 2026

  • परीक्षेचे नाव: Combined Defence Services Examination (CDS I) 2026
  • आयोजक संस्था: Union Public Service Commission (UPSC)
  • भरती वर्ष: 2026
  • एकूण रिक्त जागा: 451
  • भरतीसाठी निवड होणाऱ्या अकादमी:
  • Indian Military Academy (IMA)
  • Indian Naval Academy (INA)
  • Air Force Academy (AFA)
  • Officers Training Academy (OTA)

UPSC CDS Bharti 2026

UPSC CDS Bharti 2026: UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा भरती 2026

www.MajhiMauli.com

जाहिरात क्र.: 4/2026.CDS-I

Total: 451 जागा

परीक्षेचे नाव: संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-I) 2026

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव/कोर्सचे नाव  पद संख्या
1 भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 162nd (DE) 100
2 भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro 26
3 हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 221 F(P) Course 32
4 ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 125th SSC (Men) Course (NT) 275
5 ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-125th SSC Women (Non-Technical) Course 18
Total 451

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: पदवीधर.
  2. पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी.
  3. पद क्र.3: पदवी (Physics and Mathematics at 10+2 level) किंवा इंजिनिअरिंग पदवी.
  4. पद क्र.4: पदवीधर.
  5. पद क्र.5: पदवीधर.

वयाची अट:

  1. पद क्र.1: जन्म 02 जानेवारी 2003 ते 01 जानेवारी 2008 दरम्यान.
  2. पद क्र.2: जन्म 02 जानेवारी 2003 ते 01 जानेवारी 2008 दरम्यान.
  3. पद क्र.3: जन्म 02 जानेवारी 2003 ते 01 जानेवारी 2007 दरम्यान.
  4. पद क्र.4: जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2008 दरम्यान.
  5. पद क्र.5: जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2008 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला:फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 डिसेंबर 2025 (11:59 PM)
  • लेखी परीक्षा: 12 एप्रिल 2026
Important Links
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइट Click Here

www.google.com

Bharti

UPSC CDS Bharti 2026: UPSC CDS Recruitment 2026

www.MajhiMauli.com

Advertisement No.: 4/2026.CDS-I

Total: 451 Posts

Name of the Examination: Combined Defense Services Examination (CDS-I), 2026

Name of the Post & Details:

Post No. Name of the Post/Course No. of Vacancy
1 Indian Army (Military) Academy, Dehradun- 162nd (DE) 100
2 Indian Naval Academy, Ezhimala, Executive (General Service)/Hydro 26
3 Air Force Academy, Hyderabad, No. 221 F(P) Course 32
4 Officers Training Academy (Men) Chennai, 125th SSC (Men) Course (NT) 275
5 Officers Training Academy (Women) Chennai, -125th SSC Women (Non-Technical) Course 18
Total 451

Educational Qualification: 

CDS 2026 Eligibility

  1. Post No.1: A degree of a recognized University or equivalent.
  2. Post No.2: Degree in Engineering from a recognized University/ Institution.
  3. Post No.3: A degree of a recognized University (with Physics and Mathematics at 10+2 level) or Bachelor of Engineering.
  4. Post No.4: A degree of a recognized University or equivalent.
  5. Post No.5: A degree of a recognized University or equivalent.

Age Limit: 

CDS 2026 Age Limit
  1. Post No.1: Born between 02 January 2003 and 01 January 2008.
  2. Post No.2: Born between 02 January 2003 and 01 January 2008.
  3. Post No.3: Born between 02 January 2003 and 01 January 2007.
  4. Post No.4: Born between 02 January 2002 and 01 January 2008.
  5. Post No.5: Born between 02 January 2002 and 01 January 2008.

Job Location: All India

Fee: General/OBC: ₹200/- [SC/ST/Women: No fee]

Application Mode: Online

Important Dates: 

  • Last Date of Online Application: 30 December 2025 (11:59 PM)
  • Date of Written Examination: 12 April 2026
Important Links
 Notification (PDF) Click Here
Online Application Apply Online
Official Website Click Here

UPSC CDS Bharti 2026 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1) या भरतीचं नाव काय आहे?

ही भरती UPSC CDS Bharti 2026 – Combined Defence Services (CDS-I) परीक्षा 2026 या नावाने ओळखली जाते.

2) जाहिरात क्रमांक काय आहे?

या भरतीसाठी UPSC ने जाहीर केलेला क्रमांक आहे: 4/2026.CDS-I

3) CDS 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

या वर्षी एकूण 451 पदे उपलब्ध आहेत.

4) कोणत्या अकादमींसाठी किती जागा आहेत?

CDS परीक्षेद्वारे चार प्रमुख सैन्य अकादम्यांमध्ये प्रवेश मिळतो:

  • IMA (Indian Military Academy), देहरादून – 100 जागा
  • INA (Indian Naval Academy), एझिमाला – 26 जागा
  • AFA (Air Force Academy), हैदराबाद – 32 जागा
  • OTA (Officers Training Academy), चेन्नई – पुरुष (NT) – 275 जागा
  • OTA – महिला (NT) – 18 जागा
CDS 2026 Syllabus

5) शैक्षणिक पात्रता काय लागते?

  • IMA: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
  • INA: इंजिनिअरिंगची पदवी
  • AFA:
  • 12वीमध्ये भौतिकशास्त्र व गणित असलेली पदवी किंवा
  • इंजिनिअरिंग पदवी
  • OTA (पुरुष/महिला): मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

6) CDS 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?

  • IMA / INA / AFA: जन्मतारीख 02 जानेवारी 2003 ते 01 जानेवारी 2008 दरम्यान
  • OTA (Men/Women): जन्मतारीख 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2008 दरम्यान

7) निवड झाल्यावर नोकरी कोठे लागते?

ही राष्ट्रीय स्तरावरील भरती असल्याने पोस्टिंग भारतभर कुठेही मिळू शकते.

8) अर्ज शुल्क किती आहे?

  • General / OBC: ₹200
  • SC / ST / Women: शुल्क नाही

9) अर्ज कसा करायचा?

UPSC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागतो.

10) ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

अर्ज करण्याची अंतिम मुदत: 30 डिसेंबर 2025 (रात्री 11:59 पर्यंत)

CDS 2026 Application Form

11) परीक्षा कधी होईल?

CDS-I 2026 लिखित परीक्षा 12 एप्रिल 2026 रोजी घेतली जाईल.

CDS 2026 Exam Date

12) निवड प्रक्रिया कशी आहे?

  1. लिखित परीक्षा
  2. SSB मुलाखत
  3. कागदपत्रांची पडताळणी
  4. वैद्यकीय तपासणी

हे सर्व टप्पे पूर्ण केल्यानंतर अंतिम निवड होते.

13) CDS अंतर्गत कोणकोणत्या प्रशिक्षण अकादम्या आहेत?

  • Indian Military Academy (IMA)
  • Indian Naval Academy (INA)
  • Air Force Academy (AFA)
  • Officers Training Academy (OTA – Men & Women)

♥♥♥♥♥♥

चालू असलेल्या इतर भरती 

Bombay High Court Bharti 2025: 2331 जागांची ऐतिहासिक मेगा भरती सुरू – लगेच पहा!

DRDO CEPTAM Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 764 जागांसाठी मेगा भरती सुरू! CEPTAM-11 Notification, पात्रता, पगार व अर्ज लिंक इथे पाहा

KVS NVS Bharti 2025 | 14,967 नवीन पदांची मोठी भरती | KVS & NVS Recruitment Full Details

SSC GD Constable Bharti 2026: SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25487 जागांसाठी मेगाभरती

Mahavitaran Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 300 जागांसाठी भरती

CTET 2026: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा फेब्रुवारी 2026

RITES Bharti 2025: RITES लिमिटेड मध्ये 400 जागांसाठी भरती


माझी माऊली या ब्लॉग वरील ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करत रहा. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट आणि इतर नवीन अपडेट पाहण्यासाठी https://www.majhimauli.com/ रोज भेट देत जा.

3 thoughts on “UPSC CDS Bharti 2026: 451 जागांची मोठी भरती जाहीर! लगेच अर्ज करा”

  1. Pingback: AFCAT Notification 2025: भारतीय हवाई दल – AFCAT-02/2025

  2. Pingback: UPSC NDA Bharti 2026: 394 जागांसाठी मोठी घोषणा! आजच अर्ज करा

  3. Pingback: CSIR NCL Bharti 2025: पुण्यात 34 तांत्रिक जागांसाठी मोठी भरती सुरू – आजच अर्ज करा!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top