NICL Assistant Bharti 2026: नॅशनल इन्शुरन्स कंपनीत असिस्टंट पदाच्या 500 जागांसाठी भरती

NICL Assistant Bharti 2026: नॅशनल इन्शुरन्स कंपनीत 500 जागांसाठी मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज!

NICL Assistant Recruitment 2026

National Insurance Company Limited Recruitment 2026

बँकिंग आणि विमा क्षेत्रात सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे! भारत सरकारच्या मालकीची आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील जनरल इन्शुरन्स कंपनी ‘नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’ (NICL) मध्ये असिस्टंट (Class III) पदाच्या तब्बल 500 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्रासाठी 57 जागा राखीव आहेत. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 18 जुलै 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2026 आहे.

NICL Assistant Bharti 2026

NICL Assistant Bharti 2026: नॅशनल इन्शुरन्स कंपनी भरती 2026

www.MajhiMauli.Com

पदाचे नाव: असिस्टंट (Class III Cadre)

Total: 500 जागा

राज्यनिहाय प्रमुख जागा:

राज्यभाषाजागा
महाराष्ट्रमराठी57
तामिळनाडूतमिळ49
पश्चिम बंगालबंगाली46
राजस्थानहिंदी36
केरळमल्याळम35
गुजरातगुजराती34
इतर राज्ये/केंद्रशासित प्रदेश243
एकूण500

महाराष्ट्रातील प्रवर्गनिहाय जागा (एकूण 57): SC: 03, ST: 06, OBC: 16, EWS: 05, UR (खुला): 27

शैक्षणिक पात्रता: 01 जुलै 2026 रोजी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) उत्तीर्ण. तसेच ज्या राज्यासाठी अर्ज करणार त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेचे (महाराष्ट्रासाठी मराठी) वाचन, लेखन व संभाषणाचे ज्ञान आवश्यक आहे.

वयाची अट: 01 जुलै 2026 रोजी 21 ते 30 वर्षे (जन्म: 02 जुलै 1996 ते 01 जुलै 2005 दरम्यान) [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC (नॉन-क्रिमी लेयर): 03 वर्षे सूट, PwBD: 10 ते 15 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी महाराष्ट्रात)

Fee: General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/PwBD/माजी सैनिक: फी नाही]

वेतन (Salary): ₹36,290 – ₹1,00,865 वेतनश्रेणी. सुरुवातीला मेट्रो शहरात एकूण अंदाजे ₹53,000/- प्रति महिना + इतर भत्ते व सुविधा.

अर्ज करण्याची पद्धत: Online

निवड प्रक्रिया:

  1. पूर्व परीक्षा (Phase-I): 100 गुण, 60 मिनिटे – इंग्रजी भाषा (30 प्रश्न/30 गुण), रीझनिंग (35/35), संख्यात्मक अभियोग्यता (35/35)
  2. मुख्य परीक्षा (Phase-II): 200 गुण, 120 मिनिटे – रीझनिंग (40/40), इंग्रजी (40/40), न्युमरिकल ॲबिलिटी (40/40), सामान्य ज्ञान (40/40), संगणक ज्ञान (40/40)
  3. प्रादेशिक भाषा चाचणी: मुख्य परीक्षेत पात्र उमेदवारांची मराठी भाषेची चाचणी (केवळ पात्रता स्वरूपाची)

टीप: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण वजा केले जातील (निगेटिव्ह मार्किंग).

महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे: मुंबई/नवी मुंबई/ठाणे/MMR, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नांदेड, सांगली, सातारा, सोलापूर, धुळे

महत्त्वाच्या तारखा:

  • Online अर्ज सुरू होण्याची तारीख: 18 जुलै 2026
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 ऑगस्ट 2026
  • फी भरण्याचा कालावधी: 18 जुलै ते 7 ऑगस्ट 2026
  • पूर्व परीक्षा (Phase-I): 27 ऑगस्ट 2026
  • मुख्य परीक्षा (Phase-II): 30 ऑक्टोबर 2026
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज (Apply Online)Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

NICL Assistant Bharti 2026: National Insurance Company Limited Recruitment 2026

NICL Assistant Online Apply 2026

www.MajhiMauli.Com

Name of the Post: Assistant (Class III Cadre)

Total: 500 Posts (Maharashtra: 57 Posts – Regional Language: Marathi)

Educational Qualification: Graduation in any discipline from a recognized University as on 01.07.2026. Knowledge of Reading, Writing and Speaking the Regional Language of the State/UT applied for (Marathi for Maharashtra) is essential.

Age Limit: 21 to 30 years as on 01.07.2026 (Born between 02.07.1996 and 01.07.2005) [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation, PwBD: 10 to 15 Years Relaxation]

Job Location: All India (State-wise recruitment)

Fee: General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/PwBD/Ex-Servicemen: No Fee]

Salary: Pay Scale ₹36,290 – ₹1,00,865. Total gross emoluments approximately ₹53,000/- per month in the initial stage in a Metro city.

Selection Process: Preliminary Examination (100 Marks) → Main Examination (200 Marks) → Regional Language Test (Qualifying)

Important Dates:

  • Online Registration Starts: 18 July 2026
  • Last Date of Online Application: 7 August 2026
  • Preliminary Examination (Phase-I): 27 August 2026
  • Main Examination (Phase-II): 30 October 2026
Important Links
Notification (PDF)Click Here
Online ApplicationApply Online
Official WebsiteClick Here

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

Q1. NICL Assistant Bharti 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

Ans: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) मध्ये असिस्टंट पदाच्या एकूण 500 जागा आहेत, त्यापैकी महाराष्ट्रासाठी 57 जागा आहेत.

Q2. NICL Assistant साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

Ans: ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2026 आहे. अर्ज प्रक्रिया 18 जुलै 2026 पासून सुरू झाली आहे.

Q3. NICL Assistant पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

Ans: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच महाराष्ट्रातील जागांसाठी मराठी भाषेचे वाचन, लेखन व संभाषणाचे ज्ञान आवश्यक आहे.

Q4. NICL Assistant ची परीक्षा कधी होणार आहे?

Ans: पूर्व परीक्षा (Phase-I) 27 ऑगस्ट 2026 रोजी आणि मुख्य परीक्षा (Phase-II) 30 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे (तात्पुरत्या तारखा).

Q5. NICL Assistant पदाचा पगार किती आहे?

Ans: वेतनश्रेणी ₹36,290 – ₹1,00,865 असून सुरुवातीला मेट्रो शहरात एकूण अंदाजे ₹53,000/- प्रति महिना वेतन मिळेल.

Q6. NICL Assistant साठी अर्ज फी किती आहे?

Ans: General/OBC/EWS प्रवर्गासाठी ₹850/- आहे, तर SC/ST/PwBD/माजी सैनिक यांना फी नाही.

Q7. वयोमर्यादा किती आहे?

Ans: 01 जुलै 2026 रोजी 21 ते 30 वर्षे. SC/ST प्रवर्गाला 5 वर्षे तर OBC प्रवर्गाला 3 वर्षे सूट आहे.

Q8. निवड प्रक्रिया कशी असेल?

Ans: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि प्रादेशिक भाषा चाचणी (मराठी) या तीन टप्प्यांतून निवड होईल. अंतिम गुणवत्ता यादी मुख्य परीक्षेतील गुणांवर आधारित असेल.


♠♠♠♠♠

चालू असलेल्या इतर भरती

AVNL Bharti 2026: आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड मध्ये 1213 जागांसाठी भरती

RRB Section Controller Bharti 2026: भारतीय रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदाची भरती

MFS Admission 2027: महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2027-28

Jalna DCC Bank Bharti 2026: जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 70 जागांसाठी भरती

Delhi High Court Bharti 2026: दिल्ली उच्च न्यायालयामार्फत दिल्ली उच्च न्यायिक सेवा परीक्षा–2026

Indian Navy B.Tech Entry Scheme: भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2027)

AFCAT 2026: भारतीय हवाई दल – AFCAT-02/2026

Indian Air Force Airmen Bharti 2026: भारतीय हवाई दल एयरमन (मेडिकल असिस्टंट) भरती 2026

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top